Recruitment for 4660 Posts in Railway Security Force (RPF BHARTI 2014 ) रेल्वे संरक्षण दल हे भारताचे एक सुरक्षा दल आहे ज्यावर रेल्वे प्रवासी आणि भारतीय रेल्वेच्या रेल्वे मालमत्तेचे संरक्षण करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. (RPF Bharti 2024) 4660 सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल साठी तुम्ही फॉर्म भरू शकता Railway मध्ये काम करण्याची चांगली संधी आहे.
पदाचे नाव :
- RPF सब इंस्पेक्टर (Sub Inspector)
- RPF कॉन्स्टेबल (Constable)
पद संख्या :
- RPF सब इंस्पेक्टर (Sub Inspector) : 452
- RPF कॉन्स्टेबल (Constable) : 4208
रेल्वे सुरक्षा साठी वयाची अट: [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
शैक्षणिक पात्रता:
- RPF सब इंस्पेक्टर (Sub Inspector) : कोणत्याही शाखेतील पदवी.
- RPF कॉन्स्टेबल (Constable) :10वी उत्तीर्ण.
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतात आहे.
अर्ज ऑनलाइन करायचा आहे.
14 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख.
अर्ज करण्यासाठी फी :
- General/OBC/EWS: 500/-
- SC/ST/ExSM/EBC/अल्पसंख्याक/महिला: 250/-
आधिक माहिती साठी इथे क्लिक करा