MPSC Civil Services Bharti 2024 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी लवकरात लवकर अर्ज करा .524 पदासाठी भरती आली आहे . MPSC Civil Services मध्ये काम करण्याची चांगली संधि आहे .
परीक्षेचे नाव : महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024.
पदाचे नाव आणि पदसंख्या
क्र . | विभाग | पद संख्या |
1 | सामान्य प्रशासन विभाग | 431 |
2 | महसूल व वन विभाग | 48 |
3 | मृद व जलसंधारण विभाग | 45 |
एकुण | 524 |
शैक्षणिक पात्रता:
1)राज्य सेवा परीक्षा: पदवीधर किंवा 55% गुणांसह B.Com +CA/ICWA+MBA किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.
2)महाराष्ट्र वन सेवा परीक्षा: (i) वनस्पतीशास्त्र/रसायनशास्त्र/वनशास्त्र/भूशास्त्र/गणित/भौतिकशास्त्र/सांख्यिकी/प्राणीशास्त्र/उद्यानविद्या/कृषी पदवी किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य.
3)स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.
वय : १ एप्रिल २०२४ ला १८ ते ३८ वर्ष.
मागासवर्गीय/अनाथ: 05 वर्षे सूट
नोकरी ही संपूर्ण महाराष्ट्रात आहे.
फी : खुला वर्ग: ₹५४४/-
मागासवर्गीय/ अनाथ: ₹३४४/-
MPSC Civil Services ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ मे २०२४ .
परीक्षेचे वेळापत्रक:
1)महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024 : 06 जुलै 2024 2)राज्य सेवा मुख्य परीक्षा-2024 : 14 ते 16 डिसेंबर 2024 3)महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, मुख्य परीक्षा-2024 : 23 नोव्हेंबर 2024 4)महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा-2024 : 28 ते 31 डिसेंबर 2024 |
अजून माहिती साठी येथे क्लिक करा.
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
MPSC Civil Services Bharti साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.